Masturbation (Photo Credits: Pixabay)

सेक्स (Sex) करताना अनेकदा व्हजायना मध्ये ड्रायनेस आल्यावर सगळा मूड खराब होतो, यावेळी आवश्यक तितका ओलावा योनी मध्ये आणण्यासाठी अनेक मार्ग वापरले जातात, यापैकी एक म्हणजे नैसर्गिक ल्युब. ल्युब म्हणजेच मुळात एक द्रव स्वरूप वस्तू असते जी योनी किंवा हाताला लावून मग त्याने मसाज केला जातो. यासाठी बाजारात अनेक ब्रँड्स सुद्धा आहेत मात्र काही जण नैसर्गिक पर्याय निवडण्यावर भर देतात, यापैकी एक पर्याय म्हणजे ऑलिव्ह ऑइल. आज आपण या लेखात ऑलिव्ह ऑइल चा ल्युब म्हणून वापर करणे सुरक्षित आहे आणि त्याऐवजी कोणते नाय पर्यय अधिक सोप्पे आणि प्रभावी आहेत हे जाणून घेणार आहोत. चला तर मग.. Lube म्हणजे काय? ल्यूबचे प्रकार आणि सेक्स करताना त्याचा वापर कसा करावा याविषयी नेमकी माहिती वाचा

Is Olive Oil Safe As Lube?

सर्वात प्रथम म्हणजे ल्युब म्हणून ऑलिव्ह ऑइल वापरलेल्या प्रत्येकाला वेगवेगळा निभाव येऊ शकतो, त्यामुळे सर्वतोपरी विचार करणे आवश्यक आहे. ऑल्विह ऑईल हे नारळाच्या तेलाच्या तुलनेत जाड असल्याने त्याचा परिणाम वेगळा होऊ शकतो. हे तेल त्वचा लवकर शोषून घेत नाही त्यामुळे हे तेल त्वचेतील छिद्रात अडकून राहते. ज्यांना acne किंवा पिंपल चा त्रास असेल त्यांनी या तेलाचा उपयोग टाळावा. काही जणांनी शेअर केलेला अनुभव असा होता की ऑलिव्ह ऑइल चा वापर हा हस्तमैथुन करताना अधिक प्रभावशाली आहे मात्र पेनिट्रेंट करताना याचा उपयोग करू नये. एका अभ्यासामध्ये असेही आढळले आहे की योनीत ऑलिव्ह ऑइल वापरल्याने महिलेला यीस्टचा संसर्ग होण्याची जोखीम वाढू शकते, हे सर्व निरीक्षण असले तरीही त्यातुन कोणताही दावा करण्यात आलेला नाही.

Lube साठी पर्याय

आता तुम्हाला नारळाचे तेल. नारळाच्या तेलाला पुरुषाच्या लिंगावर किंवा महिलेच्या योनीत काहीश्या प्रमाणात लावून सुद्धा आवश्यक तेवढा ओलावा येतो. तसेच हा नैसर्गिक मार्ग असल्याने याचे त्वचेवर वाईट परिणाम होत नाहीत. याशिवाय बाजारात पाण्यासारखे, सिलिकॉन सारखे, कोरफड घातलेले, असे अनेक प्रकारचे ल्युब सुद्धा उपलब्ध असतात. हे ल्युब तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता.

(टीप- हा लेख केवळ माहितीपर आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)