How To Keep Vagina Tight: व्हजायना मध्ये टाइटनेस असणे हे हॉट सेक्श्युअल लाईफ (Sex Life) साठी किती गरजेचं आहे हा प्रश्न अनेक महिलांनो सतावत असतो. सेक्स लाइफ बद्दल सर्च केल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये हा एक लिडिंग प्रश्न आहे म्हणूनच आज याचे उत्तर तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अनेकदा सेक्स केल्यावर किंवा शारीरिक श्रम केल्यावर, विशेषतः बाळाला जन्म दिल्यावर व्हजायना च्या दोन्ही कडा या अधिक सैल होतात. ही समस्या तशी वयोमानानुसार सुद्धा कॉमन आहे. मात्र यामुळे सेक्स लाईफ वर परिणाम होतोच अशी काही थेरी नाही. म्हणजे अनेक महिला असा अनुभव येत असल्याचे सांगतात मात्र हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे. हॉट सेक्स साठी Vagina Tight असणे किती गरजेचे आहे? आणि यासाठी नेमके काय खाल्ल्याने फायदा होईल हे जाणून घेऊयात..
व्हजायना टाईट असण्याचा फायदा असा की, सेक्स करताना पुरुषांच्या पेनीसला अधिक स्पर्श होतो, तसेच महिलेला पेनिट्रेशन चा वेग आणि तणाव अधिक जाणवून येतो. आता मुद्दा असा आहे की व्हजायना टाईट असावी का या प्रश्नाचे उत्तर आपणच देऊ शकता. तुम्हाला टाईट व्हजायना असल्यास सेक्सी आणि आत्मविश्वास वाढल्याचे वाटते का याचा विचार करा. एक महत्वाचा मुद्दा असा की व्हजायना टाइटनेस कमी असेल तर सेक्स करताना मजा येतच नाही असे होत नाही. कारण मुळातच ऑर्गॅज्म साठी GSpot, क्लिट, आणि पुरुषांच्या पेनीस मध्ये घर्षण होते हे महत्वाचे असते, म्हणूनच पेनिट्रेशन न करताही ऑर्गॅज्म चा अनुभव घेता येऊच शकतो.
आता राहिला मुद्दा व्हजायना टाईट करण्यासाठी काय खावं याचा तर, तुम्हाला थोडं डाएट बद्दल सतर्क राहणं गरजेचं आहे. फार काही नाही तर साध्या चहाऐवजी ग्रीन टी घेणं. प्रो बायोटिक्स चा शरीराला योग्य पुरवठा होईल याची काळजी घेणं, त्याकरिता, दही, किम्ची,असे पदार्थ खाणं. शक्य असल्यास ऑरगॅनिक भाज्या, पनीर यांचं सेवन करणं फायद्याचा ठरू शकतं. या सोबतच पेल्विक स्नायूंना मजबूर करतील असे व्यायाम सुद्धा करत राहायला हवेत.
रिलेशनशिप च्या सुरुवातीच्या काळात अनेक महिला पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्ट्सची चोख काळजी घेतात. व्हजायना वरील केसांचं ग्रूमिंग करण्यापासून ते सुगंध येण्याकरिता उत्तम क्रीम वापरण्यापर्यंत अनेक उपाय केले जातात. पण लेडीज या गोष्टी फक्त पार्टनरसाठी नव्हे तर तुमच्या हेल्थ साठी सुद्धा गरजेच्या आहेत, त्यामुळे सिंगल असलात तरीही या सर्व मार्गांनी स्वतःची काळजी नक्की घ्या.