vaginal tightening (Photo Credits: Unsplash)

महिला आपल्या प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवण्यावर अधिक भर देतात. सेक्स दरम्यान आपल्या जोडीदाराला चांगला अनुभव देण्यासाठी महिला आपल्या प्रायव्हेट पार्टची विशेष काळजी घेतात. यात अलीकडच्या काळापासून ती जागा छान दिसण्यासाठी, Private Part ला छान वास येण्यासाठी, लवचिक राहण्यासाठी अनेक प्रकार करताना महिला दिसतात. यासंदर्भातील माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असते. यात महिला स्वत: उत्तेजित करण्यासाठी थोडक्यात आपले प्रायव्हेट पार्ट टाईट करण्यासाठी सेक्स टॉय, ल्यूब, हस्तमैथुन, फिंगरिंग यांसारखे पर्याय अवलंबतात. यात तुम्ही कधी टुथपेस्ट आणि बर्फ वापरल्याचे ऐकले आहे का?

ऐकून धक्का बसला असेल. पण हे खरे आहे. TikTok वर एका महिलेने आपले Private Part Tight करण्यासाठी चक्क बर्फाचे खडे वापरल्याचे निदर्शनास आले आहे. या सारख्या अन्य 6 विचित्र उपायांनी महिलांनी आपले Private Part Tight केल्याचे ऐकायला मिळत आहे.

पाहा कोणते होते ते विचित्र '6' उपाय:

1. माशांचे पोळे

Oak galls वर येणा-या हे एक द्रव आहे ज्याचा उपयोग जखमा स्वच्छ करण्यासाठी होतो. त्यासोबत महिलांचे vagina टाईट करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. जेव्हा TikTok वरील महिलेने हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तो ताबडतोब काढण्यात आला. याचा वापर प्रायव्हेट पार्टला चांगला वास येण्यासाठी देखील करतात. Masturbation Tips: क्वारंटाइन दरम्यान आपल्या पार्टनरसोबत हस्तमैथुन आणखी Interesting बनविण्यासाठी ट्राय करा 'या' हॉट टिप्स

2. Kim K's ThermiVa

रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशिअनने ThermiVa नावाची एक ट्रिटमेंट केली होती. याचा उपयोगही महिलांच्या योनीसंबंधित समस्या सोडविण्यासाठी होतो.

3. योनीसाठी विशेष क्रिम

स्वत:ला उत्तेजित करण्यासाठी योनीसाठी असलेली विशेष क्रिम या महिलांनी लावली आहे.

हेदेखील वाचा- वारंवार Sex केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते का? जाणून घ्या सविस्तर

4. टूथपेस्ट

ब-याचदा महिला आपले प्रायव्हेट पार्ट टाईट करण्यासाठी अनेकदा आपल्या योनीत टूथपेस्ट घालत असल्याचे ऐकायला मिळत आहे. हा खूपच वाईट आणि धोकादायक प्रकार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

5. Apple cider vinegar

हे खूपच धक्कादायक असून महिला Apple Cider Vinegar चा वापर गुप्तांग टाईट करण्यासाठी करतात हे चुकीचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

6. Jamu Sticks

जामू स्टिक हा नैसर्गिक पर्याय असून यामुळे महिलांचे प्रायव्हेट पार्ट स्वच्छ होतात. त्या जागेवर चांगला वास येतो. तसेच प्रायव्हेट पार्ट टाइट करण्यासाठी देखील होतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अशा उत्पादनांची महिलांनी आवश्यकता असून ही महिलांच्या प्रायव्हेट पार्ट साठी खूप धोकादायक आहेत.