![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/04/masturbation-380x214.jpg)
सध्या कोरोना व्हायरस मुळे सर्वत्र लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अशा स्थितीत सर्वात मोठं संकट निर्माण झालय ते जोडप्यांसमोर. Social Distancing मुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत लैंगिक सुखाची इच्छा पूर्ण करु शकत नसाल. अशा वेळी हस्तमैथुन (Masturbation) ही क्रिया खूपच कामी येईल मात्र क्वारंटाईन असताना तुम्ही थोडे मजेशीर पद्धतीने हस्तमैथुन केल्यास तुम्हाला मास्टरबेशन चा उत्कृष्ट अनुभव घेता येईल. क्वारंटाईनच्या काळात ही पद्धत खूपच कामी येते.
यासाठी म्युचुअल हस्तमैथुन हा प्रकार खूप उपयोगी पडेल. त्यामध्ये तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या जोडीदाराला हस्तमैथुनाद्वारे लैंगिक सुख देऊ शकता.
कशा पद्धतीने बनवाल हे हस्तमैथुन Interesting:
1. वातावरण बदला वा वातावरण तयार करा
तुमच्या जोडीदाराला हॉट हस्तमैथुन करण्यासाठी तसे रोमँटिक वातावरण तयार करा. सेक्सी म्यूजिक, लाइटिंगसह तुमची खोली सुगंधित करा. वारंवार Sex केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते का? जाणून घ्या सविस्तर
2. सेक्सी अंर्तवस्त्रे
महिला पार्टनरने आपल्या पुरुष जोडीदाराला हस्तमैथुनाचा उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी सेक्सी अंर्तवस्त्रे घाला. ज्यामुळे समोरचाही तितकाच उत्तेजित होईल आणि तुम्ही परमोच्च सुखाचा आनंद घ्याल.
3. Adult Talk
तुमच्या जोडीदारासह थोडी खट्याळ, अश्लील गोष्टींवर चर्चा करा. थोडक्यात डर्टी गोष्टी बोला.
हेदेखील वाचा- Online Sex Tips: क्वारंटाईनच्या दरम्यान तुमच्या पासून दूर असलेल्या जोडीदारासोबत ऑनलाईन सेक्स डेट कशी कराल?
4. क्लायमेक्स
हस्तमैथुनादरम्यान तुम्हाला असे वाटले की तुम्हाला आता परमोच्च सुख मिळेल त्यावेळी थोडा ब्रेक घ्या. आणि पुन्हा सुरु करा. ज्यामुळे उत्तेजिता बाढेल.
तुमची सेक्स लाईफ इन्टरेस्टिंग बनविण्यासाठी हस्तमैथुनाच्या या ट्रिक्स ट्राय करायला हरकत नाही.