Online Sex Tips: क्वारंटाईनच्या दरम्यान तुमच्या पासून दूर असलेल्या जोडीदारासोबत ऑनलाईन सेक्स डेट कशी कराल?
Sex Worker | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. अशा परिस्थितीत लोकांना घराबाहेर न पडण्याचा, गर्दी टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. या लॉकडाऊनचा अनेक प्रेमीयुगुलांना आपल्या जोडीदारासोबत विरह सहन करावा लागत आहे. कारण एकमेकांपासून दूर असल्या कारणाने एकमेकांच्या स्पर्शासाठी ते दोघेही आसुसले असतील. अशा परिस्थितीत काय करावे असा प्रश्न अशा अनेक जोडप्यांना पडला असेल. त्यांच्यासाठी गेल्या काही काळापासून प्रचलित झालेली ऑनलाईन सेक्स डेट (Online Sex Date) नक्की कामी येईल. ज्यात डेस्कटॉपवरुन वरुन वेबकॅमच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन डेट करु शकता.

हा लॉकडाऊनचा काळ अशा प्रेमीयुगुलांसाठी खूपच खडतर प्रवास आहे असं म्हणायल हरकत नाही. अशा वेळी तुम्ही ऑनलाईन सेक्स डेटचा उपयोग करु शकता. सध्या नेट स्पीडही सुसाट चालल्यामुळे यात कोणता व्यत्ययही येणार नाही. XXX Video: आपल्या जोडीदारासोबत पॉर्न व्हिडिओ पाहिल्याने Sex Life मध्ये होऊ शकतात 'हे' फायदे

कशी कराल ऑनलाईन सेक्स डेट ची तयारी?

1. जोडीदारासोबत एक ठराविक वेळ निश्चित करा

ऑनलाईन सेक्स डेटमध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी जोडीदाराशी बोलून एक वेळ निश्चित करा. त्यानंतर घरात सुयोग्य जागा निवडून तुम्ही ऑनलाईन सेक्स डेट साठी सेक्स टॉय, ल्यूब आणि BDSM टूल्सचा वापर करु शकता.

2. सेक्सटिंग आहे महत्वपूर्ण

ऑनलाईन सेक्स डेटआधी आपल्या जोडीदाराचा मूड बनविण्यासाठी सेक्सटिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी थोडी उत्तेजित करणा-या गोष्टींवर बोला. त्याशिवाय तुम्ही आपले न्यूड फोटो पाठवूनही त्याला उत्तेजित करु शकता. जाणून घ्या Sex मध्ये महिलांना परमोच्च सुखापर्यंत पोहचण्यास किती वेळ लागतो; पुरुषांनो तुमच्याकडे आहे का 'इतका' Stamina?

3. सेक्स पोजिशन चुने

दूर अंतरावरून ऑनलाईन सेक्स डेट करण्यासाठी काही सेक्स पोजिशन्स सुद्धा आहेत. त्यासाठी तुमचा कॅमेरा ठराविक अंतरावर ठेवा आणि सेक्स डेट दरम्यान मजेदार सेक्स पोजिशन निवडा आणि आपल्या जोडीदाराला दाखवा

4. पोर्नचा वापर करा

वेबकॅमे सेक्स ला अविस्मरणीय बनविण्यासाठी तुम्ही पोर्न व्हिडिओ ची सुद्धा मदत घेऊ शकता. सेक्स डेटला थोडा रोमांचक बनविण्यासाठी XXX अॅडल्ट सेक्स व्हिडिओ चालवू शकता.

5. हस्तमैथुन

जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत लाँग डिस्टंन्स सेक्स पोजिशन्स करायचे नसतील तर तुम्ही हस्तमैथुनाचा वापर करुन करु शकता. यात तुम्ही सेक्स टॉय, ल्यूब, BDSM चा सुद्धा वापर करु शकता.

हा पर्याय लाँग डिस्टंन्स असणा-या रिलेशनशिप मध्ये सर्रासपणे वापरला जातो. जेणेकरुन तुम्ही तुमच्या पार्टनरच्या टचमध्ये राहाल आणि एकमेकांपासून लांब राहूनही सेक्सचा परमोच्च आनंद घेऊ शकाल.