आपल्या जोडीदारासोबत सेक्स लाईफ आपल्याला हवी तशी समाधानकारक जावी यासाठी प्रयत्न जण सेक्स दरम्यान काही ना काही इंटरेस्टिंग गोष्टी करत असतो. आपल्या पार्टनरला सेक्स चा परमोच्च सुख मिळावे यासाठी फॉरप्ले (Foreplay) करणे, काही रोमँटिक गोष्टी करणे यांसारख्या नानाविध पद्धती आपण वापरत असतो. तसेच आपल्या पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी सध्या पॉर्न (Porn) व्हिडिओ दाखविण्याचा प्रकारही तितकाच जास्तीत जास्त वापरला जात असल्याचे सर्वे सांगत आहे. अशा वेळी अनेकदा कधी पुरुषाला तर कधी स्त्रियांना हा प्रकार किळसवाणा वाटतो. हे पाहणे जरी किळसवाणे वाटत असले तरी अनेकदा याचा उपयोग तुमची सेक्स लाईफ (Sex Life) आणखी थ्रिलिंग बनविण्यासाठी होतो.
त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बेडरूममध्ये असाल तर सेक्ससाठी तुमच्या पार्टनरला उत्तेजित करण्यासाठी तुम्ही एकत्र पॉर्न व्हिडिओ पाहू शकता.
सेक्स पूर्वी जोडीदारासोबत पॉर्न पाहिल्याने होऊ शकतात 'हे' फायदे:
1. फोरप्ले आणखी रोमांचक बनवता येते
जोडीदारासोबत पॉर्न बघितल्याने सेक्सदरम्यान फोरप्ले चा आणखी छान अनुभव घेता येऊ शकतो. या फोरप्ले तुमचा पार्टनर सेक्ससाठी आणखी उत्तेजित होऊ शकतो.
कामसूत्रापासून प्रेरित 'या' सेक्स पोझिशन महिलांना लवकर गरोदर बनण्यासाठी करतील मदत
2. एकमेकांची सेक्समधील आवड-निवड कळते
एकत्र पॉर्न पाहत असताना जोडीदाराकडून येणा-या प्रतिक्रियेमधून त्याची सेक्स बद्दल आवड-निवड कळते.
3. जोडप्यांमधील दुरावा कमी होतो
पॉर्न बघत असताना तुम्ही त्यात इतके सामावून जाता की त्यामुळे तुमच्यामधील अंतर कमी होऊन तुम्ही एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येता. यामुळे तुम्हाला सेक्स दरम्यान खूप रोमांचक अनुभव मिळतो.
पॉर्न पाहण्यास आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देत नाही. मात्र सेक्स दरम्यान तुम्हाला तुमच्या पार्टनरला उत्तेजित करायचे असेल तर तुम्ही कधीतरी पॉर्न पाहण्याचा पर्याय वापरू शकता.
(नोट: वरील मजकूर प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे लेटेस्टली याची कोणतीही पुष्टी करत नाही.)