
Car Sex: जगभरात विविध विषयांवर संशोधन सुरु असते. सेक्स (Sex) हा विषयही त्याला अपवाद नाही. सेक्सबाबत अशाच एका संशोधात एक म्हटले तर मजेशीर म्हटले तर गंभीर बाब समोर आली आहे. एक सेक्स स्टडी (Sex Study) अहवाल असे सांगतो की, जे लोक कमी वयात कारचे मालक झालेले असतात असे लोक (खास करुन पुरुष) अधिक सेक्स करतात. किंवा सेक्स संबंधी अधिक कार्यरत असतात. म्हणजे असे की, तुमचा जन्म जर 80 ते 90 च्या दशकात झाला असेल आणि आपल्याकडे जर कार असेल तर याचा परिणाम असा की तुमचे सेक्स लाईफ (Sex Life) अधिक अॅक्टीव्ह असण्याची शक्याता आहे. नुकताच करण्यात आलेला एक सर्व्हे अहवाल सांगतो की, कारचा मालक असलेल्या तरुण व्यक्तीकडे महिला अधिक आकर्षित होतात.
मेक्सिको येथील यूनिवर्सिटी ऑफ कोलिमा च्या संशोधकांनी कार आणि सेक्स लाईफ कनेक्शन यााबत एक सर्वे केला आहे. या सर्वेचा निष्कर्ष काही वेगळाच आला आहे. मेक्सिको येथील यूनिवर्सिटी ऑफ कोलमाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातील निष्कर्षानुसार, स्वत:च्या मालकीची कार असल्यास एखाद्या व्यक्तीची सेक्स्युअल डिजायर म्हणजेच सेक्स करण्याची इच्छा तसेच सेक्स करण्याची वृत्ती वाढू शकते. सर्वेतील अहवाल प्रसिद्ध करणारे लीड ऑथर डेविड हर्नेनडेज यांनी म्हटल्यानुसार, 'जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसात कारचे मालक होणे हे सेक्शुअल डिजायर वाढविण्याचे काम करते. महिला खासकरुन अशा पुरुषांना अधिक महत्त्व देतात ज्याच्याजवळ अधिक भौतीक साधणे आहेत. कार हेही एका भौतिक साधनांपैकीच एक आहे. '
जर्नल सेक्सुयलिटी रिसर्च अँड सोशल पोलिसी मध्ये प्रसारीत झालेला हा सर्वे संस्थेने 17 ते 24 या वयोगटातील सुमारे 809 विद्यार्थ्यांवर केला. हे विद्यार्थी वेस्टर्न मेक्सिको अंतर्गत येणाऱ्या एका छोट्या विद्यापीठाचा दर्जा असलेल्या शैक्षणीक संस्थेत शिकतात. या सर्वेत विद्यार्थ्यांच्या केक्सुअल रिलेशनसोबतच सामाजि, आर्थिक आणि इतर पैलुंकडेही पाहण्यात आले. या विद्यार्थ्यांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले. ज्यातील एक गट हा कारचे मालक असलेल्या विद्यार्थ्यांचा होता. तर, दुसरा ग्रुप हा कार नसलेल्या विद्यार्थ्यांचा होता. या गटांच्या सर्वेतून पुढे आलेला निष्कर्ष हा की, कार असलेल्या विद्यार्थ्यंची सेक्स लाईफ त्याच वयोगटातील दुसऱ्या गटातील (कार नसलेले) विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक कार्यरत होती. कार असलेल्या विद्यार्थ्यंकडे अधिक सेक्स पार्टनर होते. (हेही वाचा, Hot Oral Sex Tips: पुरुषांच्या Balls शी 'असे' खेळा; जिभेचा आणि ओठांचा वापर करून त्यांना द्या परमोच्च सुख)
सर्वे अहवालात असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे की, तरुण लोकांकडे कार असल्याने त्यांचा आत्मसन्मान वाढतो. तसेच, स्वत:ची कार असणे हा एक स्टेटस सिंबॉल म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे कारला स्टेटस सिंबॉल मानून महिला, मुली अशा तरुणांकडे अधिक आकर्शित होतात. पुढचा निष्कर्ष असा की सार्वजनिक ठिकाणांच्या तुलनेत कारमध्ये केला जाणारा सेक्स अधिक सुरक्षीत मानला जातो.