Sex Tips: सेक्स लाइफमध्ये Anal Sex अधिक मजा आणेल, करण्यापूर्वी Do's आणि Don't जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Anal Sex Dos and Don’ts: बहुतांश कपल्स Vaginal Sex ला प्राथिमकता देतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का Anal Sex सुद्धा अधिक मजेशीर असते. परंतु अॅनल सेक्सचा आनंद घेण्यापूर्वी योग्य पद्धतीने सुरुवात करणे, व्यवस्थित पेनिट्रेशन करण्यासह आणकी काही गोष्टींबाबत खबरदारी घेणे महत्वाचे आहे. अॅनल सेक्स कशाप्रकारे योग्य पद्धतीने केले जाते त्याबाबत लोकांना जाणून घेण्याची फार इच्छा असते. तर अॅनल सेक्स हे प्रत्येकाची सेक्स लाईफ मजेशीर आणि हॉट बनवण्यास मदत करते. त्यामुळे जर तुम्ही अॅनल सेक्स करण्याचा विचार करत असल्यास त्याबाबत अधिक माहिती असणे अत्यावश्यक आहे. तर या लेखातून आम्ही तुम्हाला अॅनल सेक्स संबंधित अधिक माहिती देणार आहोत. त्यामुळे अॅनल सेक्सवेळी पार्टनरसोबत त्याची अधिक मजा घेऊ शकता.

-ल्युब्रिकेशन

वजायनाच्या तुलनेत गुद्दद्वारात ल्युब्रिकेशनची कमतरा आढळून येते. सेक्स करण्यापूर्वी पर्याप्त ल्युब आहे का याबाबत सुद्धा जाणून घ्या. पेनिट्रेशनला अधिक सोपे बनवण्यासाठी त तुम्ही ल्युबचा वापर करु शकता. त्यामुळे सेक्सवेळी होणाऱ्या त्रासापासून तुम्ही बचाव करु शकता.(Sex Tips: Doggy Style सेक्स पोझिशन करताना लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमच्या सेक्स रुटीन मध्ये हिट वाढवायला होईल मदत)

-कंडोम

जशा पद्धतीने वजाइनल सेक्स वेळी कंडोम वापरणे अनिवार्य आहे. त्याच पद्धतीने अॅनल सेक्स करताना सुद्धा कंडोमचा वापर करावा. बहुतांश लोकांना माहिती नसते की अॅनल सेक्समुळे महिला पार्टनर गर्भवती होण्याची अधिक शक्यता असते. खरंतर आपल्या शरीराच्या संरचनेच्या कारणास्तव स्पर्म मलाशयाच्या माध्यमातून गर्भाशयाच्या पिशवीत जाऊ शकतात. त्यामुले Unwanted Pregnancy पासून बचाव करु शकता. यासाठी कंडोमचा वापर जरुर करा.

-ब्लिडिंग

जर पार्टनरच्या पेनिसचा आकार मोठा आहे तर कंडोम वापरणे ही महत्वाचे आहे. अॅनल सेक्सवेळी महिला पार्टनरला दुखणे किंवा ब्लिडिंगची समस्या जाणवू शकते. पहिल्या दोन-तीन वेळेस अॅनल सेक्स केल्यास ब्लिडिंगची होऊ शकते. खरंतर सेक्स नंतर दुखणे आणि ब्लिडिंग बंद होते. मात्र असे न झाल्यास तर डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

-एसटीआय

अॅनल सेक्सवेळी कंडोमचा वापर केल्याने सेक्शुअली ट्रान्समिशन इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. खरंतर वजायइनाच्या एनसमध्ये बॅक्टेरिया असतात. त्यामुळे एसटीआय किंवा अन्य युरीन ट्रॅक्ट इंफेक्शनचा सुद्धा धोका संभवतो. यासाठी पार्टनरच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.(Sex Tips With Chocolate: किस, फोरप्ले, ब्लोजॉब करताना चॉकलेट चा 'असा' वापर करून आणा तुमच्या सेक्स लाईफ मध्ये गोडवा, जाणून घ्या टिप्स)

-सेक्स फार्ट

सेक्स करणे हे तुम्हाला लाजल्यासारखे वाटू शकते. कारण सेक्सच्या वेळी सेक्स फार्ट निघते. त्यामुळे जोडप्यांना अस्वस्थ वाटू शकते. असे होणे सामान्य गोष्ट असून सेक्स लाइफचा आनंद घ्यायला शिका.

त्यामुळे सगळ काही ठिक असल्यास अॅनल सेक्सचा अनुभव तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. अशावेळी मात्र काही सावधगिरी बाळगणे ही अधिक महत्वाचे आहे. कारण भविष्यात तुम्हाला अॅनल सेक्सचा अनुभव अधिक मजेशीर ठरु शकेल.