Sex Tips With Chocolate: किस, फोरप्ले, ब्लोजॉब करताना चॉकलेट चा 'असा' वापर करून आणा तुमच्या सेक्स लाईफ मध्ये गोडवा, जाणून घ्या टिप्स
Chocolate Day Surprise (photo Credits-Twitter)

World Chocolate Day 2020: चॉकलेट खात नाही, किंवा आवडत नाही अशा व्यक्ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या असतील. कोणताही प्रसंग असुदे, इमोशन व्यक्त करण्यासाठी चॉकलेट नेहमीच कामी येतं. त्यातही कपल्स साठी चॉकलेटचं महत्व सगळ्यात जास्त आहे. प्रपोज करण्यापासून ते कॉन्डोमच्या फ्लेव्हर (Condom Flavours) पर्यंत बरीच मंडळी चॉकलेटलाच पसंती दर्शवतात, अशा चॉकलेट प्रेमींसाठी खास असा आजचा दिवस आहे. आज म्हणजेच 7  जुलै हा जागतिक चॉकलेट दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्तानं आज आम्ही आपल्याला तुमच्या पार्टनरला बेडवर खुश करण्यासाठी चॉकलेटचा वापर कसा करता येईल हे सांगण्याचा विचार केला आहे. अनेकदा तुम्ही पॉर्न व्हिडीओज (Porn Video)  मध्ये हा प्रकार पहिला असेल की किस (Kiss) करताना, ब्लोजॉब (Blowjob) देताना पार्टनरच्या शरीरावर चॉकलेट लावून मग हळूहळू ते लिक करत फोरप्ले (Foreplay) केला जातो. आज आपण अशा काही टिप्स पाहणार आहोत ज्या तुम्हीही तुमच्या पार्टनरवर ट्राय करून पाहू शकता. Hot Sex Tips: सेक्स च्या बोअरिंग रुटीन ला करा Bye! पार्टनर सोबत बेडरूम मध्ये खेळून पहा 'हे' सेक्सी गेम्स

चॉकलेट किस

तुम्ही जेव्हा पार्टनरला आज जवळ घ्याल तेव्हा सुरुवातच एखाद चॉकलेट देऊन करा अर्ध काम तर तिथेच होईल. पार्टनर खुश झाल्यावर चॉकलेटचा एकच बाईट दोघं थेट ओठातून शेअर करत तुम्ही किस करू शकता. टिप अशी की किस करताना जीभेचा वापर  करायला विसरु नका. फ्रेंच किस कधीही उत्तम!  'फ्रेंच किस' पासून 'स्लॉपी स्मूच' पर्यंत चुंबनाचे विविध प्रकार आणि त्यामागे दडलेला अर्थ जाणून घ्या

चॉकलेट फोरप्ले

तुमच्या घरी चॉकलेट सॉस असल्यास आज सेक्स च्या आधी तुम्ही पार्टनरच्या प्रायव्हेट पार्टवर याचे काही थेम्ब किंवा तुम्हाला जितकं आवडेल तितकं लावून मग ते लीक करू शकता. तुमच्या जिभेच्या मूव्हमेंट अशा ठेवा की त्याने तुमचा पार्टनर लगेच उत्तेजित झाला पाहिजेच. पुरुष मंडळी सुद्धा त्यांच्या पार्टनरच्या स्तनांना चॉकलेट लावून मग ते लीक करून त्यांना खुश करू शकतात. Sex Tips: सेक्स आधी पार्टनरला Handjob देऊन करा इम्प्रेस; महिलांनो जाणून घ्या 'या' पाच महत्वाच्या टिप्स

तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची तर, डार्क चॉकलेट हे सेक्श्युअल ड्राइव्ह वाढवण्यासाठी खूप फायद्याचे आहे. त्यामुळे आज जर पार्टनरला तुम्ही डार्क चॉकलेट गिफ्ट केले तर तो आणि तुम्ही दोघेही खुश व्हाल हे नक्की! कदाचित तुमच्या बोअरिंग झालेल्या सेक्स लाईफ मध्ये थोडा गोडवा आणण्यासाठी हा लेख मदत करेल अशी आशा आहे. तुम्हाला सगळ्यांना लेटेस्टली कडूनही हॅप्पी चॉकलेट डे!