Sex Tips: Doggy Style सेक्स पोझिशन करताना लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमच्या सेक्स रुटीन मध्ये हिट वाढवायला होईल मदत
Doggy Style Sex (Photo Credits: The Noun Project and File Image)

Hot Sex Tips: डॉगी स्टाईल सेक्स! (Doggy Style Sex Positions)  अनेकांनी ऐकलेलं, Porn Videos  मध्ये पाहिलेला, अनुभवलेला असा प्रकार आहे. मात्र आज आम्ही आपल्याला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही डॉगी स्टाईल सेक्स ट्राय कराल तेव्हा सेक्स रुटीन मध्ये आलेला बोअरडम असा गायब होईल आणि हरवलेली हिट पुन्हा येईल. तुमच्यापैकी जर कोणी डॉगी स्टाईल पहिल्यांदा ट्राय करणार असाल तर ही पोझिशन कशी आहे हे आधी जाणून घेऊयात. या पोझिशन मध्ये महिला पार्टनर ही गुडघ्यावर ओणवी बसते आणि पुरुष पार्टनर हा मागून पेनिट्रेट करत असतो, यात तुम्ही Anal सेक्स (Anal Sex)  सुद्धा ट्राय करू शकता किंवा नेहमीप्रमाणे व्हजायना मध्ये सुद्धा पेनिट्रेट करू शकता. Sex Tips: सेक्स लाईफ मध्ये थ्रिल आणायला मदत करेल Anal Sex; ट्राय करण्याआधी लक्षात ठेवा 'हे' Do's and Don’ts

डॉगी स्टाईल सेक्स टिप्स

- गुडघ्यावर अनेकदा भार पडत असल्याने कम्फर्टेबल पोझिशन घेता येत नाही, अशावेळी गुडघ्याखाली एखादी उशी ठेवा.

- यामध्ये नुसता सेक्स पुरेसा नाही हा अनुभव सेनश्युअल बनवण्यासाठी डर्टी टॉक करून पार्टनरला उत्तेजित करा

-अनेक कपल्स सांगतात की, या पोझिशन मध्ये असताना केस (अलगद) ओढल्याने आणखीन उत्तेजना मिळू शकते. महिलांनी यावेळी वेणी बांधल्यास उत्तम

-तुमच्या हातांचा वापर करा. म्हणजेच हातांनी पार्टनरच्या शरीराचा फील घेत राहा.

- शॉट- होल्ड -शॉट अशी पद्धत वापरा. मध्ये मिळणारा ब्रेक पुढच्या पेनिट्रेशनच्या वेळी अधिक प्रभावी ठरतो.

- पोझिशन केवळ बसून करण्याची गरज नाही, ओणवे राहून, उभे राहून तुम्ही हे ट्राय करू शकता.

-महिलांनो Moaning करण्याला पर्याय नाहीच! हा प्रकार तुमच्या पार्टनरला अक्षरशः वेड लावू शकतो.

-Blindfold वापरून थोडा बदल करू शकता.

-आरश्याच्या समोरही सेक्स पोझिशन करून पहा.

-ल्युब वापरा.

Sex Tips: सेक्स आधी तुमच्या पार्टनरला Foot Job देऊन करा खुश, काय आहे हा प्रकार आणि कसा करावा त्याचा वापर जाणून घ्या?

डॉगी स्टाईल सेक्स पोझिशनचे अनेक फायदे आहेत, तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तर कमी आवाजात आणि झटपट होणारी ही पोझिशन आहे, तसेच यामुळे वजन कमी होण्यास मदत होते असेही अनेकांनी अनुभव सांगितले आहे.

(टीप- हा लेख माहितीसाठी आहे यास सल्ला समजू नये)