Sex Tips: सेक्स आधी तुमच्या पार्टनरला Foot Job देऊन करा खुश, काय आहे हा प्रकार आणि कसा करावा त्याचा वापर जाणून घ्या?
Image For Representations (Photo Credits: Unsplash)

Hot Sex Tips: सेक्स मध्ये तुम्ही जितके प्रयोग करत राहाल तितकी तुमच्या पार्टनरची सेक्स करण्याची इच्छा वाढत जाते. साहजिक आहे, कोणालाही त्याच त्याच पोझिशन, तेच तेच ठिकाण आणि एकच सेक्स प्रक्रिया करून कंटाळा तर येऊच शकतो. मात्र अशा वेळी करायचं काय? कधी तरी वेगळेपणा म्हणून पार्टनरला फूट जॉब (Foot Job) देण्याचा एक पर्याय तुम्ही नक्की विचारात घेऊ शकता. आता फूट जॉब काही आपल्या नेहमीच्या ऐकिवातील शब्द नाही त्यामुळे त्याचा अर्थ सुद्धा सांगायचा झाला तर, काही जणांना फूट फेटिश असते, म्हणजेच जसं Boobs किंवा Bum पाहून उत्तेजना मिळते तशीच पायाचे तळवे पाहून सुद्धा अनेकांची सेक्स करण्याची इच्छा होते. अशा लोकांना तर फूट जॉब हा प्रकार प्रचंड आवडतो. या मध्ये महिला पार्टनर आपल्या पायाने पुरुषाच्या Penis ला रब आणि मूव्ह करत असतात. तुम्हाला जर का हे ट्राय करायचं असेल तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा.Sex Tips: सेक्स आधी पार्टनरला Handjob देऊन करा इम्प्रेस; महिलांनो जाणून घ्या 'या' पाच महत्वाच्या टिप्स

Footjob Tips

- कॉन्फिडन्ट राहा. थेट डोळ्यात डोळे घालून बघताना ही मूव्हमेंट केल्यास तुमच्यातील हा बेधडकपणाच तुमच्या पार्टनरला वेडं लावून जाईल.

- फूट जॉब देताना आपल्या पायाचा दबाव आणि आकार लक्षात घ्या. अन्यथा अधिक वेग किंवा ताण पडल्यास नको तेच होऊन बसेल.

- तुम्ही ल्युब चा वापर करू शकता. शक्यतो पायाला ल्युब लावून त्याने पेनीसला मसाज करा, अधिक वापर करू नका नाहीतर ग्रीप बसणार नाही. Sex Tips: सेक्स करताना ऑलिव्ह ऑइल चा ल्युब म्हणून वापर करणे आहे का सुरक्षित? जाणून घ्या Lube साठीचे पर्याय

- Testicles ला स्पर्श करायला विसरू नका.

- डर्टी टॉकिंग ट्राय करा, यामुळे तुमचा पार्टनर खुश होईल.

आता यातील एक ट्रिक अशी की तुम्ही समजा ग्रुप मध्ये बसला असाल आणि तुमच्या पार्टनरला तुम्हा अशा काही सेक्सी हिंट द्यायच्या असतील तर असा स्पर्श करण्याचा पर्याय उत्तम आहे. यासाठी कपडे काढण्याची गरज नाही.

(टीप- हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास सल्ला समजू नये)