Anal Sex Tips: पावसाने आता चांगला जोर धरलाय, लॉक डाऊन (Lockdown Sex) मुळे घरातूनच काम करावं लागतंय, म्हणजेच अनेकांचे पार्टनर्स सुद्धा घरी सोबतच असतील. अशावेळी तुमच्या सेक्स लाईफ (Sex Life) ला तर चार चांद लागले असतील हो ना? पण काहींच्या बाबतीत हा नेहमीपेक्षा वाढलेला सहवासच समस्या ठरला आहे. रोज रोज त्याच पोझिशन, तीच तीच जागा याने सेक्स लाईफ बोअरिंग झाल्याचे अनेक जण सांगतात. या बोअरिंग रुटीन ला बदलण्यासाठी तुम्ही Anal Sex हा नवा प्रकार ट्राय करून पाहू शकता. अनेकांनी हे नाव ऐकलं असेल किंबहुना पॉर्न मुव्हीज मध्ये पाहिलं असेल पण करायचा विषय आला की दुखेल का? कसं वाटत ते? सांगायचं कसं? असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर येऊन उभे राहतात. आज यातील काही प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. Anal सेक्स करण्याआधी आणि करताना काय करावं आणि काय करू नये हे खाली दिलेल्या लेखातून जाणून घ्या.
Anal Sex Do's
-बोला! बोलण्याहुन अधिक सोप्पा आणि प्रभावी मार्ग नाही. त्यामुळे तुम्हाला जर हे ट्राय करायचे असेल तर पार्टनरशी मनमोकळेपणाने बोला
- पहिल्यांदा Anal Sex करणार असाल तर त्याआधी पोटभर जेवू नका किंवा ज्यूस घ्या.
- सेक्स करतेवेळी ल्युब चा वापर करा, यामुळे पेनिट्रेट करताना सहजता येईल. सेक्स करताना ऑलिव्ह ऑइल चा ल्युब म्हणून वापर करणे आहे का सुरक्षित? जाणून घ्या Lube साठीचे पर्याय
- Spank करणं विसरू नका.
- डर्टी टॉक (Optional)
- अधून मधून पार्टनरशी बोलत राहा.
-Anal करून गरोदर होत नाही असे तुम्ही ऐकलं असेल पण कॉन्डोम चा वापर करा जेणेकरून पेनिट्रेशन सोप्पे होईल.
Anal Sex Don’ts
- स्वतःच्याच धुंदीत राहू नका. भान ठेवून वागा
-पहिल्याच वेळी अति धाडसी पोझिशन ट्राय करू नका.
- सुरुवात करत असताना अति वेग ठेवू नका.
-सेक्स करतेवेळी रक्तस्त्राव होऊ शकतो, मात्र ते हळूहळू थांबेल अगदीच जास्त रक्त येत असल्यास थांबा.
(टीप- वरील लेख हा माहितीसाठी लिहिलेला आहे. तुमच्या पार्टनर्शी बोलून मगच निर्णय घेणे उत्तम)