Anal Sex पहिल्यांदा करत असाल तर घ्या या '5' गोष्टींची काळजी
Ana Sex (Photo Credits: The Noun Project and File Image)

Anal Sex हा सेक्समधील असा प्रकार आहे जो करताना योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. हा सेक्स प्रकार पोर्न चित्रपटात अनेक पोर्न स्टार्स (Porn Stars) करताना दिसतात. अशा चित्रपटात या पोर्न स्टार्सना बघणे खूपच हॉट आणि सेक्सी असते. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत Anal Sex चा अनुभव घ्यायचा आहे मात्र तुम्ही हा प्रकार पहिल्यांदाच करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे.Anal Sex सुरुवातीपासूनच योग्यरित्या केले नाही, तर त्या परमोच्च आनंद मिळण्यापेक्षा त्रासदायक अनुभव मिळू शकतो. तथापि पहिल्यांदा Anal Sex करताना त्याची सुरुवात ही वेदनादायकच असू शकते.

पहिल्यांदा सेक्स करण्याच्या वेदनेपेक्षा पहिल्यांदा Anal Sex करण्याचा अनुभव हा त्याहून जास्त वेदनादायक असतो. त्यामुळे जर तुम्हाला Anal Sex करायचा असेल त्याचा आनंद घ्यायचा असेल तर पुढे दिलेल्या '5' गोष्टी अजिबात विसरु नका.

1. 24 ते 48 तासांचा उपवास ठेवा:

पहिल्यांदा Anal Sex करताना तुम्हाला 24-48 तासांचा उपवास ठेवावा लागेल. थोडक्यात काही न खाणे योग्य. जर तुम्ही काही जेवल्यानंतर Anal Sex करणार असाल तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला सोसावे लागतील. तथापि Anal Sex करण्याआधी जेवण्यापेक्षा ज्यूस पिणे उत्तम.

हेदेखील वाचा- How to Make Sex Last Longer: सेक्स करताना जास्त वेळ टिकून राहायचं असेल तर 'या' 5 पोझिशन नक्की ट्राय करून पहा

2. श्वासोच्छवास करा आणि आराम करा

Anal Sex करण्याआधी तुमच्या शरीराला पुर्णपणे आराम द्या. यामुळे तुमच्या पार्श्वभागाच्या मांसपेशींना आराम मिळतो. Anal Sex दरम्यान Anal च्या आजूबाजूची मांसपेशी जास्त कडक आहे असू तुम्हाला भासू शकते. त्यामुळे Sex करण्याआधी आराम केला तर असा त्रास होत नाही.

3. Anal Sex करणे घाणं वाटू शकते

Anal मधून आपण विष्ठा बाहेर टाकतो त्यामुळे पहिल्यांदा हे सेक्स करताना तुम्हाला ते खूप किळसवाणे वाटेल. त्यामुळे यातून वाचण्यासाठी 24 तास आधी उपवास करणे उचित राहील.

4. ल्यूब्रिकेशन असणे जरुरी

सेक्स एन्जॉय करण्यासाठी तुमच्याजवळ ल्यूब्रिकेशन असणे आवश्यक आहे. खासकरून Anal Sex खूप त्रायदायक असल्याकारणाने ल्यूब्रिकेशन मुळे थोडा त्रास कमी होण्यास मदत होते. त्यासाठी चांगल्या ल्यूबचा वापर करा.

5. जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवू नका

जर तुम्ही पहिल्यांदा Anal Sex करत असाल तर ते एन्जॉय करण्यासाठी तुम्ही जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवू नका, जेणे करुन तुम्हालाही त्यांचा आनंद घेता येणार नाही. तसेच जोडीदारावर बळजबरीही करु नका. कारण सेक्स पेक्षा Anal Sex हा खूप वेगळा आणि वेदनादायक प्रकार आहे.

Anal Sex दरम्यान ल्यूब्रिकेशनचा वापर करत असाल तर एका गोष्टीची काळजी घ्याल की यामुळे तुमच्या जोडीदारास काही इजा होणार नाही. जर तुमचा जोडीदार यामध्ये नाखूश असेल किंवा त्याला ते आवडत नसेल तर Anal Sex न केलेले बरे. जेव्हा तुमचा जोडीदार पूर्णपणे तयार असेल तेव्हाच तुम्ही Anal Sex करण्याची सहमती दर्शवा.