Happy Vat Purnima Greetings: वटपौर्णिमा हा सण भारतीय सुवासिनी महिलांसाठी खास असणारा एक सणांपैकी आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी सावित्रीप्रमाणे यमराजाकडे प्रार्थना करण्यासाठी दरवर्षी अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. पारंपारिक आणि सांस्कृतिक मह्त्त्वा इतकंच आपल्या सृष्टिमध्ये वडाच्या झाडाचं मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अधिक आहे. 24 तास प्राणवायू देणारे वड हे एकमेव झाड आहे. मग डिजिटल युगात यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रिटिंग्स,HD Images च्या माध्यमातून साथीदाराला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास ग्रिटिंग्स शेअर करायला विसरु नका. वट सावित्री व्रताची सांगता करताना हमखास होणारा आग्रह पूर्ण करण्यासाठी खास वटपौर्णिमा विशेष उखाणे
वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश व्हिडिओ
ढासळणारी नैसर्गिक संपदा पाहता यंदा शक्य असल्यास वटपौर्णिमा इको फ्रेंडली साजरी करण्याचा प्रयत्न करा. वडाच्या झाडाची फांदी तोडून हा सण साजरा करण्यापेक्षा झाडं लावा आणि ती जगवण्याचा प्रयत्न करा.