Karwa Chauth 2020 Moon Rise Timing on 4 November: करवा चौथ च्या संध्याकाळी कोणत्या शहरात किती वाजता दिसेल चंद्र; जाणून घ्या 
Photo Credit : FIle Photo

Karwa Chauth 2020: हिंदू पंचांगानुसार कार्तिक मासातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तारखेला कारवा चौथचा सण साजरा केला जातो. यावेळी हा उत्सव 4 नोव्हेंबरला आहे. करवा चौथच व्रत सुहासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या सुख-समृद्धीसाठी ठेवतात.करवा चौथच्या दिवशी महिला करवा मातेबरोबरच भगवान शिव व माता पार्वतीची विधिवत पूजा करतात.या दिवशी महिला निर्जल उपवास करतात. आणि रात्री चंद्राची पूजा केल्यानंतर आपल्या पतीच्या हातातून पाणी पिऊन उपवास सोडते.4 नोव्हेंबर करवा चौथ च्या दिवशी चंद्र 8.11 वाजता चंद्र दिसेल पण सगळ्याच शहरात चंद्र दिसायची ही वेळ नसेल.वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रा दिसण्याच्या वेळात थोडा फरक असू शकतो. करवा चौथच्या दिवशी महिला करवा मातेबरोबरच भगवान शिव व माता पार्वतीची विधिवत पूजा करतात.या दिवशी महिला निर्जल उपवास करतात. आणि रात्री चंद्राची पूजा केल्यानंतर आपल्या पतीच्या हातातून पाणी पिऊन उपवास सोडते.4 नोव्हेंबर करवा चौथ च्या दिवशी चंद्र 8.11 वाजता चंद्र दिसेल पण सगळ्याच शहरात चंद्र दिसायची ही वेळ नसेल.वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रा दिसण्याच्या वेळात थोडा फरक असू शकतो. (Karwa Chauth 2020 : जर तुम्ही पहिल्यांदाच करवा चौथचे व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा)

चला देशातील प्रमुख शहरांमध्ये चंद्र कधी दिसेल हे जाणून घेऊया

मुंबई                   8 वाजून 52 मिनिट

दिल्ली                8 वाजून 12 मिनिट

नोएडा               8 वाजून 11 मिनिट

जयपुर               8 वाजून 22 मिनिट

देहरादून            8 वाजून 05 मिनिट

लखनऊ            8 वाजून 00 मिनिट

शिमला             8 वाजून 06 मिनिट

गांधीनगर          8 वाजून 42 मिनिट

इंदौर                8 वाजून 30 मिनिट

भोपाल             8 वाजून 23 मिनिट

चंडीगढ़           8 वाजून 09 मिनिट

गुरुग्राम           8 वाजून 12 मिनिट

यावेळी करवाचौथचे व्रत आणि पूजा विशेष आहे. कारण यावेळी 70 वर्षानंतर असा योगआला आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र आणि मंगळाचा योग एकत्र येत आहे. करवाचौथ दिवशी रोहिणी नक्षत्राचा योगायोग स्वत: मध्ये एक अद्भुत योग आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग करवाचौथला आकर्षक बनवित आहे. (Karwa Chauth Mehndi Design 2020  : करवा चौथसाठी 'या' सोप्या आणि आकर्षक मेहंदी डिजाईन नक्की ट्राय करा)