Navy Day 2023 | File Image

भारतीय नौसेना दिवस (Indian Navy Day) हा 4 डिसेंबरला साजरा केला जातो. नौसेना दिवसानिमित्त भारत विरूद्ध पाकिस्तान झालेल्या 1971 च्या युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला जातो. भारतीय नौसेनेच्या अविस्मरणीय विजयाच्या सोहळ्याच्या स्वरूपात हा दिवस साजरा केला जातो. मग नौदलातील जवानांप्रति या दिवशी आपली कृतज्ञता व्यक्त करत हा विजयाचा दिवस अधिक अभिमानाने साजरा करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ही मराठमोळी Greetings, Wishes, HD Images, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत तुम्ही या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल तसेच भारतीय जवानांना आणि नागरिकांना भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा डिजिटल माध्यमात देऊ शकाल.

यंदा 4 डिसेंबर दिवशी भारतीय नौदल दल निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर सेलिब्रेशन मध्ये सहभागी होणार आहेत. भारतीय नौसेना पश्चिम किनार्‍यावर आपलं सामर्थ्य दाखवणार आहे. नक्की वाचा: नौदल दिन 4 डिसेंबर दिवशी का साजरा केला जातो?

भारतीय नौसेना दिनाच्या शुभेच्छा

Navy Day 2023 | File Image

भारतीय नौदल दिनानिमित्त

हार्दिक शुभेच्छा!

Navy Day 2023 | File Image

नौदलातील जवानांना

भारतीय नौसेना दिनानिमित्त खास शुभेच्छा

Navy Day 2023 | File Image

भारतीय नौसेना दिवसाच्या शुभेच्छा!

Navy Day 2023 | File Image

भारतमातेच्या रक्षणासाठी समुद्रामध्ये गस्त घालणार्‍या

नौदलातील जवानांना Indian Navy Day दिनी सलाम!

Navy Day 2023 | File Image

भारतीय नौदलास मानाचा मुजरा

Happy Navy Day!

भारतीय नौसेना दिना निमित्त Operation Trident चं देखील स्मरण केले जातं. या ऑपरेशन ट्रायडेंट च्या माध्यमातून 4-5 डिसेंबरच्या रात्री पाकिस्तान वर हल्ला करण्यात आला होता. भारताच्या हल्ल्यासमोर पाकिस्तान झुकलं आणि त्यांनी शरणागती स्वीकारली होती. मग या अभिमानास्पद क्षणाची तुम्ही देखील आठवण शेअर करत नौदलाच्या साहसाला सलाम करायला विसरू नका.