Rangoli Designs For Guru Purnima: गुरु पूर्णिमा हा गुरूचा सन्मान करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा सण आहे. गुरु पूर्णिमा ही आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा गुरु पूर्णिमा 23 जुलै 2021 रोजी साजरी केली जाणार आहे.महर्षि व्यास यांना आदिगुरु मानले जाते, म्हणूनच त्यांच्या जन्म तारीखेदिवशी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूंना वंदन केले जाते. त्यांना एखादी भेट वस्तु ही दिली आहे. हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी समजला जात नाही. त्यामुळे या दिवशी दारापुढे रांगोळी ही काढली जाते. (Guru Purnima 2021 Wishes: गुरूपौर्णिमेच्या मराठी शुभेच्छा, Messages, Images, WhatsApp Status शेअर करून साजरी करा व्यास पौर्णिमा ) आज आम्ही तुमच्यासाठी गुरु पौर्णिमेच्या दिवशी काढता येतील अशा खास सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स घेऊन आलो आहोत.चला तर मग पाहूयात.
लाटण्याच्या सहाय्याने काढता येणारी रांगोळी डिझाईन
गुरूपौर्णिमेसाठी स्वामी समर्थ महाराजांची रांगोळी
गुरु पौर्णिमा विशेष रांगोळी
गुरु पौर्णिमा विशेष फुलांची रांगोळी
गुरु पौर्णिमा विशेष सोपी रांगोळी
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.गावी अंगणामध्ये रांगोळी काढली जाते.जेवणाच्या ताटाभोवतीही रांगोळी काढतात. दिवाळी किंवा ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.