• Monkeys Viral Video: खाद्यपदार्थ पाहताच माकडांच्या एका टोळक्याने जे केले ते पाहून बसेल धक्का, व्हिडीओ व्हायरल
  • King Cobra vs Python Viral Pic: किंग कोब्राच्या चाव्यामुळे अजगराचा मृत्य पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
  • Viral Video: रस्त्यावर कुत्र्याने केला जबरदस्त अभिनय, व्हिडीओ पाहून व्हाल चकित
  • Close
    Search

    Kerala Gold Smuggling Case: सोने तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेशला मीडियासमोर अनावर झाले अश्रू, काय आहे प्रकरण? जाणून घ्या, Watch Video

    मीडियासमोर बोलताना स्वप्ना रडली. माझ्यावर असा हल्ला का होतोय? माझ्या आजूबाजूच्या लोकांना दुखवू नका. कृपया मला मारून टाका आणि गोष्ट इथचं संपवा, असं स्वप्ना म्हणाली.

    राष्ट्रीय Bhakti Aghav|
    Kerala Gold Smuggling Case: सोने तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेशला मीडियासमोर अनावर झाले अश्रू, काय आहे प्रकरण? जाणून घ्या, Watch Video
    Swapna Suresh (PC - ANI)

    Kerala Gold Smuggling Case: केरळ सोन्याच्या तस्करीप्रकरणी आरोपांचा सामना करणाऱ्या स्वप्ना सुरेश (Swapna Suresh) चा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सीएम पी. विजयन यांच्यावर रोख रक्कम घेतल्याचा आरोप केल्यानंतर, स्वप्ना यांच्यावर चौफेर हल्ला होत आहे. दरम्यान, मीडियासमोर बोलताना स्वप्ना रडली. माझ्यावर असा हल्ला का होतोय? माझ्या आजूबाजूच्या लोकांना दुखवू नका. कृपया मला मारून टाका आणि गोष्ट इथचं संपवा," असं स्वप्ना म्हणाली.

    वास्तविक, स्वप्नाने केरळचे मुख्यमंत्री विजयन, त्यांची पत्नी आणि मुलीवर रोख रक्कम घेतल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून तिचा त्रास आणखी वाढला आहे. केरळ उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मीडियासमोर भावूक होत स्वप्ना सुरेश म्हणाली, 'माझी तब्येत ठीक नाही. मला पण जगण्याची संधी द्या. मला विनाकारण दहशतवाद्यासारखे टार्गेट केले जात आहे आणि तुम्ही माझ्यावर किती आरोप कराल. एक एक वकील बदलत राहण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. हे अश्रू भ्याd?text=Kerala+Gold+Smuggling+Case%3A+%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87+%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80+%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0+%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0+%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87+%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%2C+%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF+%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%3F+%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8+%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%2C+Watch+Video https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Findia%2Fswapna-suresh-accused-in-gold-smuggling-case-shed-tears-in-front-of-media-what-is-the-case-watch-video-378895.html',900, 600)">

    राष्ट्रीय Bhakti Aghav|
    Kerala Gold Smuggling Case: सोने तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेशला मीडियासमोर अनावर झाले अश्रू, काय आहे प्रकरण? जाणून घ्या, Watch Video
    Swapna Suresh (PC - ANI)

    Kerala Gold Smuggling Case: केरळ सोन्याच्या तस्करीप्रकरणी आरोपांचा सामना करणाऱ्या स्वप्ना सुरेश (Swapna Suresh) चा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सीएम पी. विजयन यांच्यावर रोख रक्कम घेतल्याचा आरोप केल्यानंतर, स्वप्ना यांच्यावर चौफेर हल्ला होत आहे. दरम्यान, मीडियासमोर बोलताना स्वप्ना रडली. माझ्यावर असा हल्ला का होतोय? माझ्या आजूबाजूच्या लोकांना दुखवू नका. कृपया मला मारून टाका आणि गोष्ट इथचं संपवा," असं स्वप्ना म्हणाली.

    वास्तविक, स्वप्नाने केरळचे मुख्यमंत्री विजयन, त्यांची पत्नी आणि मुलीवर रोख रक्कम घेतल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून तिचा त्रास आणखी वाढला आहे. केरळ उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मीडियासमोर भावूक होत स्वप्ना सुरेश म्हणाली, 'माझी तब्येत ठीक नाही. मला पण जगण्याची संधी द्या. मला विनाकारण दहशतवाद्यासारखे टार्गेट केले जात आहे आणि तुम्ही माझ्यावर किती आरोप कराल. एक एक वकील बदलत राहण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. हे अश्रू भ्याडाचे नसून खूप त्रास सहन करणाऱ्या स्त्रीचे आहेत.'  (हेही वाचा -  Jammu-Kashmir Update: पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान)

    सीएम विजयन यांच्यावर गंभीर आरोप -

    स्वप्ना सुरेश यांनी मंगळवारी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन 2016 मध्ये दुबईत होते, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना नोटांनी भरलेली बॅग दिली होती, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते. हे सर्व 2016 मध्ये मुख्यमंत्री संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर असताना सुरू झाले. मी वाणिज्य दूतावासात सेक्रेटरी असताना शिवशंकर यांनीच माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की, मुख्यमंत्री त्यांची एक बॅग घ्यायला विसरले. त्यानंतर आम्ही वाणिज्य दूतावासातील मुत्सद्दीमार्फत मुख्यमंत्र्यांना बॅग पाठवली.

    कोण आहे स्वप्ना सुरेश?

    स्वप्ना सुरेशचा जन्म अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे झाला. तिने अबुधाबीमध्ये शिक्षण घेतले, त्यानंतर तिला विमानतळावर नोकरी मिळाली. स्वप्नानेही लग्न केले, पण घटस्फोटानंतर लवकरच ती आपल्या मुलीसह केरळमधील तिरुवनंतपुरम येथे राहायला गेली. भारतात आल्यानंतर स्वप्ना सुरेशने तिरुअनंतपुरममधील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये दोन वर्षे काम केले.

    वाद कधी सुरू झाला?

    2013 मध्ये, स्वप्नाला एअर इंडिया SATS मध्ये HR एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी मिळाली. 2016 मध्ये, क्राईम ब्रँचने फसवणूक प्रकरणात तिची चौकशी सुरू केली, तेव्हा स्वप्ना परत अबुधाबीला गेली. जेव्हा स्वप्ना एअर इंडिया SATS मध्ये ट्रेनर होती, तेव्हा तिच्यावर एका अधिकाऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. स्वप्ना यांच्यावर खोट्या नावाने अधिकाऱ्याविरुद्ध 17 तक्रारी केल्याचा आणि चौकशी समितीसमोर खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप होता.

    या प्रकरणाचा तपास सुरू असताना स्वप्नाला सोडण्यासाठी पोलिसांवर खूप दबाव टाकण्यात आला होता. स्वप्ना नंतर अबुधाबीला परतली आणि तिथल्या UAE वाणिज्य दूतावासात महावाणिज्य दूतावासाची महासचिव बनली. स्वप्नाने 2019 मध्येच ही नोकरी सोडली. मात्र, तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

    स्वप्नावर सोन्याच्या तस्करीशी संबंधित आरोप काय आहेत?

    यूएईच्या वाणिज्य दूतावासात काम केल्याने स्वप्नाच्या आयुष्याला एका नव्या वळणावर नेले. खरं तर जेव्हा तिरुवनंतपुरममध्ये UAE वाणिज्य दूतावास सुरू झाला, तेव्हा स्वप्नाने इथल्या मोठ्या लोकांसोबत आपली ओळख वाढवायला सुरुवात केली. ती अनेकदा मोठ्या हॉटेल्समध्ये आयोजित पार्ट्यांमध्ये सहभागी होत असे. अरबीसह अनेक भाषा अवगत असलेली स्वप्ना नंतर केरळमध्ये आलेल्या अरब नेत्यांच्या टीममध्ये सामील झाली. आपल्या प्रभावातून स्वप्नाने या काळात सामाजिक, नोकरशाही आणि राजकीय लोकांशीही संपर्क प्रस्थापित केला. काही वेळा तिने स्वत:ला मुत्सद्दी म्हणूनही वर्णन केल्याचा आरोप आहे.

    केरळमधील खंडणी प्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीची चौकशी केली असता एका महिलेचे नाव समोर आले. 'डील वुमन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या महिलेची माहिती मिळताच कस्टम अधिकाऱ्यांनी राजनयिक बॅगमधून 13 कोटी रुपयांचे सोने जप्त केले. सोन्याची तस्करी करणारी टोळी मॉडेल आणि अभिनेत्रींच्या माध्यमातून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान स्वप्ना सुरेश ही 'डील वुमन' असल्याचे आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गंभीर प्रकरणात अडकल्यानंतर स्वप्ना या टोळीला बाहेर काढत असे.

    <86qmyjnvzz0/SrfRMJr868507nz0i0TfJK8kGpK/++urreruNwzct/viGRA8k924XzjKm4B8+P/2EsB/3Lqe/aY2rf6YDYO9+NIAGSi9/OmrUoxAIOwUu0IH4K6AB+Xe98FmwEQLEIAR1dMAO+u+DjAhhAwkQgBa68IUwjOGuYvgjSCUQhYlQ4QqNxUPbYYlgWyIVDslnAAxikIdIVN7q0DXEHLrOiEdMYg9tB0QsTaqJhxATFP8daD4pMmlmPmwZyv6HRT3gaYtcHKAXwUjFLP2pjFl8Ihq76EWRtZFY0oIj+eSIRjXWkYqqqpoe96jDNNZxWBADpPUSNcj6yYiBfTyiH/8IPCd9qZFO1KAmN3lJTHryk6AMpShHScpSmvKUqEylKlfJyla68pWwjKUsZ0nLWtrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="Kerala Shocker: केरळमधील कोची येथे नवजात अर्भक अपार्टमेंटमधून फेकले, पोलिस करत आहे तपास">
    राष्ट्रीय

    Kerala Shocker: केरळमधील कोची येथे नवजात अर्भक अपार्टमेंटमधून फेकले, पोलिस करत आहे तपास

    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change