Exit Poll Results 2019 India: 'एक्झिट पोल'चे अंदाज एनडीएच्या बाजूने; देशात पुन्हा मोदी सरकार
Exit Polls Results 2019 (File Image)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) च्या मतदानाचे सातही टप्पे आज (19 मे) दिवशी पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलने(Exit Polls) निकालाचे चित्र स्पष्ट केले आहेत. त्यानुसार देशात पुन्हा एनडीएला (NDA) सत्ता मिळू शकते असे चित्र समोर आले. त्यामुळे देशात पुन्हा मोदी सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहा  India Today-Axis,Times Now-CNX,CNN News 18- IPSOS,ABP-CSDS,TV9 C Voters एक्झिट पोलचे निकाल काय दाखवत आहेत अंदाज. Maharashtra Lok Sabha Elections 2019 Exit Poll Results : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल अंदाज इथे पाहा सविस्तर

लोकसभा निवडणूक 2019 चे एक्झिट पोल अंदाज

न्यूज 18

भाजप+: 336

काँग्रेस+: 82

इतर: 124

टाइम्स नाउ- व्हिएमआरचा

एनडीए-306

युपीए- 132

इतर- 104

सी व्होटर आणि टीव्ही 9

एनडीए ला 287,

युपीएला 128

इतर 127

रिपब्लिक टीव्ही- सीव्होटर 

एनडीए- 287,

यूपीए –128

अन्य –127

रिपब्लिक टीव्ही – जन की बात

एनडीए- 305,

यूपीए- 124,

अन्य – 87

नेता- न्यूज एक्स:

एनडीए- 242

यूपीए – 164,

अन्य – 136

एक्झिट पोल हे केवळ अंदाज आहेत. लोकसभा निवडणुक 2019 चे अंतिम निकाल 23 मे रोजी मतमोजणी पार पडल्यानंतर हाती येणार आहेत.