MiG-29K Landing On INS Vikrant: भारतीय नौदलाचा आणखी एक विक्रम; INS विक्रांतवर MiG-29K चे रात्री करण्यात आले यशस्वी लँडिंग

नौदलाचे हे यश आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या सामर्थ्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यापूर्वी तेजस विमानाचे नौदल आवृत्ती आयएनएस विक्रांतवर यशस्वीपणे उतरले होते. मात्र, त्यानंतर हे लँडिंग दिवसाच करण्यात आले.

राष्ट्रीय Bhakti Aghav|
MiG-29K Landing On INS Vikrant: भारतीय नौदलाचा आणखी एक विक्रम; INS विक्रांतवर MiG-29K चे रात्री करण्यात आले यशस्वी लँडिंग
MiG-29K Landing On INS Vikrant (PC - Instagram)

MiG-29K Landing On INS Vikrant: भारतीय नौदलाने आणखी एक विक्रम केला आहे. निवेदनानुसार, नौदलाने भारताच्या स्वदेशी युद्धनौका INS विक्रांतवर मिग-29K चे नाईट लँडिंग यशस्वीरित्या पार पाडले. नौदलाचे हे यश आत्मनिर्भर भारताच्या वाढत्या सामर्थ्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यापूर्वी तेजस विमानाचे नौदल आवृत्ती आयएनएस विक्रांतवर यशस्वीपणे उतरले होते. मात्र, त्यानंतर हे लँडिंग दिवसाच करण्यात आले.

याशिवाय 28 मार्च रोजी कामोव्ह 31 हेलिकॉप्टरही आयएनएस विक्रांतवर उतरवण्यात आले होते. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, चाचणीदरम्यान स्वदेशी लाइटिंग ऍक्सेसरीज आणि शिपबोर्न सिस्टमचा वापर करण्यात आला होता, जो पूर्णपणे यशस्वी ठरला. (हेही वाचा - Indigo Flight Suffers Bird Hit: इंडिगोच्या विमानावर पक्ष्यांची धडक; मंगळुरूहून दुबईला जाणारे 160 प्रवासी थोडक्यात बचावले)

काय आहे विक्रांतची खासियत?

कोचीन शिपयार्ड येथे बांधलेल्या INS विक्रांतची लांबी 262 मीटर आहे. त्याच वेळी, त्याची रुंदी देखील सुमारे 62 मीटर आहे. ते 59 मीटर उंच आहे आणि 62 मीटरचा बीम आहे. युद्धनौकेमध्ये 14 डेक आणि 2300 कंपार्टमेंट्स असून 1700 हून अधिक क्रू सामावून घेतात. यामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन करण्यात आल्या आहेत. याशिवाय, यामध्ये सर्व वैद्यकीय सेवा आणि ICU पासून वैज्ञानिक प्रयोगशाळा देखील आहेत. INS विक्रांतचे वजन सुमारे 40 हजार टन आहे, ज्यामुळे ते इतर विमानांपेक्षा मोठे आहे.

INS विक्राogletag.cmd.push(function() { googletag.display('div-gpt-ad-1666202100446-0'); });

View this post on Instagram

A post shared by The Free Press Journal (@freepressjournal)

INS विक्रांतची सामान्य गती 18 नॉट्स म्हणजेच 33 किमी ताशी आहे. हे विमानवाहू जहाज एका वेळी 7500 नॉटिकल मैल म्हणजेच 13,000+ किलोमीटर अंतर कापू शकते. नौदलानुसार, ही युद्धनौका एकावेळी 30 विमाने वाहून नेऊ शकते. यामध्ये MiG-29K लढाऊ विमाने तसेच कामोव्ह-31 अर्ली वॉर्निंग हेलिकॉप्टर, MH-60R Seahawk मल्टीरोल हेलिकॉप्टर आणि HAL द्वारे निर्मित अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. नौदलासाठी भारतात बनवलेले हलके लढाऊ विमान - LCA तेजस देखील या विमानवाहू नौकेतून सहज टेक ऑफ करू शकते.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel