Rasika Sunil Hot Swimsuit Photo: शनाया फेम रसिका सुनील हिचा स्विम सूटमधील हा हॉट फोटो पाहून तुम्हीही व्हाल पाणी-पाणी!
Rasika Sunil Hot Swimsuit Photo (Photo Credits: Instagram)

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) मधील मालिकेइतकेच लोकप्रिय झालेले पात्र म्हणजे 'शनाया.' हे पात्र साकारणारी रसिका सुनील (Rasika Sunil) हिचे या मालिकेत काही काळानंतर पुनरागमन झाल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगमनात मावेनासा झाला. रसिका सुनील सोशल मिडियावर बरीच सक्रिया असल्या कारणाने आपल्या चाहत्यांशी संवाद साधत राहिली. तसेच आपले एकाहून एक सरस हॉट फोटोजने ही तिने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातली आहे. नुकताच तिने आपला एका स्विम सूटमधील फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोमधील तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा एक हॉट स्विम स्यूट घातला आहे. यात तिची मादक अदा पाहून चाहत्यांना वेड लागल्याशिवाय राहणार नाही. शनाया फेम रसिका सुनील चे ग्लॅमरस अंदाजातील फोटो पाहून शनू बेबीवर चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव, See Photos

 

View this post on Instagram

 

Candid

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

रसिकाच्या रिएन्ट्रीमुळे कंटाळवाणी झालेल्या मालिकेत पुन्हा एकदा रंगात आली आहे. गुरुनाथला धडा शिकविण्यासाठी राधिका आणि शनाया एकत्र मिळून मस्त डावपेच रंगवतायत. तर दुसरीकडे सौमित्रने साकारलेली पिंकीमुळे मालिका छान रंजक वळणावर आली आहे.

दरम्यान मालिका सोडल्यावरही रसिका सुनील चांगलीच चर्चेत होती. जीम मधले फोटो पोस्ट करुन कधी फिटनेस गोल दाखवत तर कधी स्वीमिंग पूल मध्ये बिकिनी घालुन, बोल्ड फोटोशुटची झलक शेअर करुन रसिका ऑनलाईन बरीच अ‍ॅक्टिव्ह झाली होती.