Rasika Sunil (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) सध्या भलतीच फॉर्मात आहेत त्याला कारणही तसेच आहे. या मालिकेतील जुनी शनाया (Shanaya) म्हणजेच रसिका सुनील (Rasika Sunil) हिचे या मालिकेत पुनरागमन झाले आहे. तिला पुन्हा मालिकेत आलेले पाहून तिचे चाहते प्रचंड आनंदून गेले आहेत. त्यात रसिका सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असते. तिच्या फोटोमधील ग्लॅमरस अदा पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. नुकतेचे तिने तिचे हॉट फोटो इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अंदाज बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकेल असा आहे.

रसिका एक जबरदस्त फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यात तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही थक्क व्हाल

पाहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

I have a joke on being lazy, maybe I’ll tell it to you someday... zzz #trend #followingthetrend

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

तिचे हे फोटोज पाहून तिच्या चाहत्यांनी आगीचे इमोजिस पाठवले तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

हेदेखील वाचा- 'शनाया' फेम रसिका सुनील ने सोशल मिडियावर एक फोटो शेअर करुन सांगितले 'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील वेगळेपण; पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

Challenge accepted @mrinmayeegodbole #womensupportingwomen #womenhood No more femicides

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

दरम्यान मालिका सोडल्यावरही रसिका सुनील चांगलीच चर्चेत होती. जीम मधले फोटो पोस्ट करुन कधी फिटनेस गोल दाखवत तर कधी स्वीमिंग पूल मध्ये बिकिनी घालुन, बोल्ड फोटोशुटची झलक शेअर करुन रसिका ऑनलाईन बरीच अ‍ॅक्टिव्ह झाली होती.