कोलकता नाईट रायडर्स संघावर चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवल्यानंतर शाहरुख खान-झिवा धोनी यांचे हे खास फोटोज सोशल मीडियात व्हायरल! (Viral Photos)
Shahrukh Khan & Ziva Dhoni (Photo Credits: Instagram)

आयपीएल 2019 (IPL 2019) ची धूम सध्या देशभरात आहे. महेंद्र सिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हा संघ पहिल्या स्थानावर आहे. दोन दिवसांपूर्वी कोलकता नाईट रायडर्स सोबत झालेल्या सामन्यातीही चेन्नईने बाजी मारली आणि आपले स्थान कायम राखले. त्यानंतर महेंद्र सिंग, शाहरुख खान आणि साक्षी धोनी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. आता धोनीची मुलगी झिवा आणि किंग खान शाहरुखचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

झिवा सोबतचे शाहरुखचे हे फोटोज जूने असले तरी चेन्नईने कोलकता संघावर विजय मिळवल्यानंतर पुन्हा एकदा हे फोटोज चर्चेचा विषय ठरत आहेत.

तुम्हीही पहा हे फोटोज:

 

 

View this post on Instagram

 

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni) on

 

View this post on Instagram

 

#shahrukhkhan with #zivadhoni 😝❤️❤️❤️

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

झिवाचा हा नटखट अंदाज आणि तिच्यासोबत लहान झालेल्या शाहरुख खानचे हे फोटोज लोकांच्या चांगलेच पसंतीस पडत आहेत. झिवाचा गोड अंदाज नेहमीच युजर्सला सुखावत असतो. यापूर्वीही तिचे अनेक फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.