Diwali 2019 Car Offers: यंदा दिवाळी मध्ये Maruti Suzuki ते Ford च्या या कार वर आहेत बंपर ऑफर्स !
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Truebil)

Diwali 2019:  दिवाळी हा हिंदू धर्मीयांसाठी मोठा सण आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये आकर्षक रोषणाई, दिव्यांची आरास केली जाते. तसेच वसूबारस ते भाऊबीज या सहा दिवसांमध्ये साजर्‍या केल्या जाणार्‍या दिवाळी सणामध्ये धनतेरस (Dhanteras) , दिवाळी पाडवा (Diwali Padwa) , लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) या दिवशी सोनं- चांदी किंवा महागड्या वस्तूंची खरेदी केली जाते. अनेक जण या काळामध्ये कार, दुचाकी यांचीदेखील खरेदी करतात. मग यंदा दिवाळसणामध्ये मारूती सुझुकी, फोर्ड, महिंद्रा यासारख्या कंपन्यांच्या गाड्यांवर पहा किती रूपयांची सूट दिली जाणार आहे?

महिंद्राच्या गाड्यांवरील बंपर ऑफर

अल्टुरस G4:1 लाख

स्कॉर्पिओ : 49,000 रूपये

SUV 300: 40,000 रूपये

SUV 500: 72,000 रूपये

मारूतीच्या गाड्यांवरील बंपर ऑफर

मारूती विस्तारा Brezza: 96,100 रूपये

मारूती सुझुकी डिझायर (डिझेल) : 83,900 रूपये

मारूती सुझुकी डिझायर ( पेट्रोल) : 77,600 रूपये

फॉर्डच्या गाड्यांवरील बंपर ऑफर

फोर्ड ईकोस्पोर्ट - या गाडीवर कंपनीकडून 7.99 % नी फायनान्स देण्यात येणार आहे.

फोर्ड फ्रीस्टाइल - 10,000 रूपायांचा डिस्काऊंट आणु 15,000 रूपयांचा एक्सचेंज मिळणार आहे.

फोर्ड एस्पायर - 10,000 रूपायांचा डिस्काऊंट आणु 15,000 रूपयांचा एक्सचेंज मिळणार आहे.

यंदा तुमचं चारचाकी घेण्याचं स्वप्न दिवाळीच्या मुहूर्तावर पूर्ण करायचं असेल तर या चारचाकींवर जाहीर केलेल्या ऑफर्सचा नक्की फायदा घ्या.