गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या पराभवानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरवर पाकिस्तानला जबरदस्त ट्रोल केले. झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन नंगाग्वा यांनी ट्विटरवर लिहिले, “झिम्बाब्वेचा विजय! संघाचे अभिनंदन. पुढच्या वेळी खरा मिस्टर बीन पाठवा.” आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ