Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
1 minute ago

Uttarkashi Tunnel: बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात बचाव पथकांनी घेतला वेग

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 27, 2023 04:39 PM IST
A+
A-

उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील सिल्कीयारा-बरकोट बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याच्या प्रयत्नात बचाव पथकांनी वेग घेतला आहे. कामगारांना बोगद्याच्या बाहेर काढण्यासाठी Vertical Drilling सह 5 इतर पर्यायांचा वापर करण्यात येत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS