उत्तराखंडच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. कामगारांना बोगद्यातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आज १७ वा दिवस आहे, जाणून घ्या अधिक माहिती