उत्तर प्रदेशात लग्न समारंभात एक खळबळजनक घटना घडली. सोनभद्र येथे घडलेल्या एका अप्रिय घटनेत नवरदेव मनीष मधेशियामुळे एकाला त्याचे प्राण गमवावे लागले आहे.लग्नाच्या मिरवणुकीत उत्सवासाठी वापरलेल्या पिस्तुलाने चुकून गोळीबार केल्याने त्याचा मित्र आणि लष्करी जवान बाबू लाल यादव याची हत्या झाली आहे.