Close
Advertisement
 
रविवार, मे 18, 2025
ताज्या बातम्या
25 minutes ago

Union Budget 2024-25: अंतरिम बजेटमध्ये महिला, ग्रीन एनर्जी, शेतकरीसाठी महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Feb 01, 2024 11:48 AM IST
A+
A-

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम बजेट सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी हे बजेट नारी शक्तीला समर्पित असल्याची भावना बोलून दाखवली आहे, निवडणूकीनंतर आपण पूर्ण बजेटही सादर करू असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी वर्तवला आहे. जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS