Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Ukraine: खार्किव, कीव येथून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत Rahul Gandhi, MK Stalin यांचा केंद्र सरकारवर निशाना

राष्ट्रीय Nitin Kurhe | Mar 03, 2022 12:35 PM IST
A+
A-

खार्किव विद्यापीठासह अनेक निवासी आणि शासकीय इमारतींना रशियन क्षेपणास्त्रांचा फटका बसला आहे.अहवालानुसार, भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनियन लोकांकडून मारहाण केली जात आहे आणि त्यांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी नाही

RELATED VIDEOS