Advertisement
 
शुक्रवार, ऑगस्ट 08, 2025
ताज्या बातम्या
12 days ago

Uddhav Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना कोणाची? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 11, 2023 11:49 AM IST
A+
A-

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु झालेल्या या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयात आज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग द्वारा धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कोणाचा या खटल्यात दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडते आहे. , जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS