मस्क यांच्यावर गुंतवणूकदारांनी आरोप करत म्हटले आहे की, 44 अब्ज डॉलरची खरेदी बोलीपासून बचाव किंवा डिस्काऊंटबाबत लोकांमध्ये संभ्रम व्हावा यासाठी समभागांच्या किमती घटविण्यात आल्या.