तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील सुमारे ३५ हजार ६५५ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू आहे, जाणून घ्या अधिक माहिती