Telangana CM Revanth Reddy: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबाद जवळ भविष्यात स्मार्ट सिटी सुरु करण्याची घोषणा केली आहे. "आम्ही हैदराबादमध्ये फ्यूचर सिटी म्हणून ओळखले जाणारे चौथे शहर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादचे भविष्य न्यू यॉर्क, लंडन, टोकियो आणि दुबईशी स्पर्धा करेल..." असे त्यांनी म्हटले आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Hyderabad | Telangana CM Revanth Reddy says, "We have decided to build the fourth city that is called the future city in Hyderabad. The future of Hyderabad will compete with New York, London, Tokyo and Dubai..."
(Source: Telangana CMO) pic.twitter.com/JowsdQUkMW
— ANI (@ANI) January 10, 2025