कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईच्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्राला मोठ्या नुकसानीला समोरे जावा लागले आहे. यातच तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जाणून घ्या कुठे काय झाले नुकसान.