काँग्रेस महागाईच्या मुद्यावरून चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या वतीने आजपासून वाढत्या महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून सातत्याने निशाना साधला जात आहे.