Rajiv Gandhi हंत्याकांडातील दोषी पेरारिवलन याच्या मुक्ततेचे आदेश, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
राजीव गांधीहत्या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा झालेला दोषी एजी पेरारिवलन याच्या मुक्ततेचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मागील 31 वर्षांपासून पेरारिवलन तुरुंगात शिक्षा भोगत आहे.