पूरामुळे आतापर्यंत 40,000 नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 400 नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सर्वात व्यग्र समजल्या जाणाऱ्या डरबन बंदराला महापूराचा सर्वाधिक फटका बसला आहे.