Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
4 minutes ago

गायक KK पंचतत्वात विलीन, पाणावलेल्या डोळ्यांनी केले ‘अलविदा’

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 02, 2022 07:30 PM IST
A+
A-

लोकप्रिय गायक केकेचे 31 मे रोजी कोलकाता येथे निधन झाले होते.गायक केके यांच्यावर त्यांच्या मुलाने 2 जून रोजी मुंबईत अंत्यसंस्कार केले. कोलकाता विमानतळावर पश्चिम बंगाल सरकारने त्यांना बंदुकीची सलामी दिली. सीएम ममता बॅनर्जी यांनी गायकाला श्रद्धांजली वाहिली. केके यांचे पार्थिव १ जून रोजी मुंबईत आणण्यात आले.

RELATED VIDEOS