इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरच्या पंतप्रधानांची टिप्पणी अवास्तव होती, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने सिंगापूरच्या उच्चायुक्तांना बोलून आपला आक्षेप नोंदवला आहे.