Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
20 minutes ago

Shakti Act: महाराष्ट्रात आता बलात्कार,ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा

राष्ट्रीय Abdul Kadir | Dec 10, 2020 04:49 PM IST
A+
A-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी.याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS