शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. प्रियांका गांधींची भेट घेणार आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत उतरण्यावर शिवसेना आग्रही असताना, या भेटी महत्वाच्या ठरणार आहे.