सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू लवकरच एका नव्या सिनेमात पहायला मिळणार आहे. आठवा रंग प्रेमाचा’ असे या सिनेमाचे नाव असून. या चित्रपटाचे टायटल सोशल मीडियाद्वारे रिंकूने शेअर केले आहे. जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती.