Republic Day 2021: प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य सरकारने जारी केल्या सूचना’या'गोष्टी करता येणार नाही
कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल याची दक्षता घ्यावी असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.