Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
9 hours ago

नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याच्या बातम्यांचे RBI ने केले खंडन

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 07, 2022 12:25 PM IST
A+
A-

6 जून रोजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले की, चलन आणि बँक नोटांमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. अमेरिकेत डॉलरच्या वेगवेगळ्या नोटांवर विविध महापुरुषांची छायाचित्रे आहेत, त्याच प्रमाणे भारतातही नोटांवर महात्मा गांधीं शिवाय इतर महापुरुषांची छायाचित्रे वेगवेगळ्या नोटांवर छापण्यात यावीत, अशी मागणी भारतात वेळोवेळी करण्यात आली आहे. रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा महात्मा गांधींसोबतचा फोटो भारतीय चलनावर विचारात घेतला जात आहे. माध्यमांच्या वृत्तानंतर आरबीआयची भूमिका समोर आली आहे.

RELATED VIDEOS