भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. ट्विटर द्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. जाणून घेऊयात याबद्दल आणखिन सविस्तर.