श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही राखी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. रक्षाबंधनसण यंदा 11 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. बहिण-भावाच्या नात्यामधील जोडवा जपण्यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.