आर माधवन एका ट्विटमुळे ट्रोल होत आहे. आर माधवन याने केलेल्या ट्विट वरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि जोरदार निंदा केली. आता माधवन आणखी एक ट्विट करत सर्वांची माफीही मागितली आहे.