आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या भाषणातील काही खास वाक्य ज्यांची सर्वत्र बरीच चर्चा झाली