जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जाणून घ्या अजून काय म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.